Browsing Tag

Ganesh Londhe

Chinchwad : माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज- दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. गुरुवारी (दि.४) रात्री साडे नऊच्या सुमारास चिंचवड तानाजीनगर येथे ही घटना घडली. योगायोगाची गोष्ट म्हणजे आज लोंढे यांचा वाढदिवस…