BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

general body talegaon dabhade municiple council

Talegaon Dabhade : सर्वसाधारण सभेवरून नगराध्यक्षांवर ओढवली नामुष्की

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी येत्या गुरुवारी (दि. 9 ) बोलावलेल्या सर्वसाधारण सभेसाठी मुख्याधिकारी अनुपस्थित राहणार असल्याने भाजपाच्या कोअर कमिटीने ती सभा रद्द करण्याचा निर्णय काल, मंगळवारी (दि. 7…

Talegaon Dabhade : करवाढीच्या मुद्द्यावरून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत रणकंदन

एमपीसी न्यूज- करवाढीच्या मुद्द्यावरून व मागील सभेचा वृत्तांत वाचण्यास नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांना वेळेचा अपव्यय वाटल्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी (दि. 10) तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये रणकंदन झाले. मागील सभेचा…