Browsing Tag

Ghorpadi’s Sai Silver team

Pimpri News : घोरपडीचा साई सिल्वर संघ ठरला पिंपरी करंडक 2022 स्पर्धेचा मानकरी

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या पिंपरी करंडक 2022 दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा घोरपडीचा साई सिल्वर संघ मानकरी ठरला आहे. संघाला प्रथम क्रमांकाचे 1 लाख 11 हजार 111 रुपयांचे रोख पारितोषिक…