Browsing Tag

Haadapasar police station

Hadapsar : दुचाकीच्या जोरदार धडकेत ज्येष्ठाचा उपचारादरम्यान मृत्यू ; आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - दुचाकीच्या जोरदार धडकेत जखमी झालेल्या ज्येष्ठाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 26) दुपारी 3 सुमारास सूर्यमुखी गणपती मंदिराच्या बाजूला ससाणे नगर हडपसर येथे झाला होता.चंद्रकांत लक्ष्मण कदम (वय 57…