Pune : हडपसर पोलिसांकडून अट्टल वाहन चोरट्यास अटक; चार लाखांच्या सात दुचाकी जप्त
एमपीसी न्यूज : हडपसर, कोंढवा, बंडगार्डन परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल वाहन चोरट्यास हडपसर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या आरोपीकडून 3 लाख 85 हजारांच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्याच्याकडून वाहन चोरीचे एकूण 5 गुन्हे…