Browsing Tag

help to poor and needy people

Chinchwad: पूर्णानगरच्या प्रशांत प्लाझा सोसायटीने गोरगरीबांसाठी पुढे केला ‘मदतीचा हात’

एमपीसी न्यूज - चिंचवडच्या पूर्णानगर येथील प्रशांत प्लाझा (दोन) सोसायटीतील रहिवाशांनी देखील देशातीवरील कोरोना आपत्तीमध्ये लॉकडाऊनचे परिणाम भोगावे लागत असलेल्या समाजातील गरजू कुटुंबांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.   कोरोना जागतिक…