Browsing Tag

High pressure electricity connection

Pune : कोरोना रुग्णांसाठी ‘ससून’च्या नव्या इमारतीला महावितरणकडून 36 तासांत उच्चदाब…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी ससून रुग्णालयात उभारलेल्या 11 मजली इमारतीमध्ये अवघ्या 36 तासांत नवीन उच्चदाब वीजजोडणी देण्यात आली. महावितरणकडून नवी वीजयंत्रणा उभारण्याच्या सर्व कामांची जबाबदारी घेत या…