Halal Products : हलाल सक्तीविरोधात हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या
एमपीसी न्यूज – भारतातील 80 टक्के हिंदु समाजावर (Halal Products) हलाल उत्पादनांची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही म्हणत हलाल मुक्त दिवाली या अभियानांतर्गत पुण्यात सोमवारी (दि.17) बालगंधर्व रंगमंदिर येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मारकाजवळ…