Browsing Tag

husbond wife

Pune : दारू पिण्यास विरोध केल्याने पत्नीवर गोळीबार ; पतीला अटक

एमपीसी न्यूज - दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीच्या दिशेने गोळी झाडणाऱ्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. सुदैवाने पत्नीला गोळी न लागल्याने ती थोडक्यात बचावली. ही घटना काल शुक्रवारी (दि.12) दुपारी एकच्या सुमारास तडीवाला…