Browsing Tag

Implementation of Unlock-3 starts from tomorrow

Pimpri: अनलॉक -3, शॉपिंग मॉल सुरू होणार; दुचाकीवरून डबलसीट प्रवास करता येणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात उद्यापासून अनलॉक -3ची अंमलबजावणी सुरू होणार आहे. शहरातील सर्व दुकाने 9 ते 7 या वेळेत सुरु राहणार आहेत. तर, शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स 5 ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत. हॉटेलमधील निवास व्यवस्था 33 टक्के…