Browsing Tag

Imran Patel

Nashik News : नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने अवघ्या 5 तासात फिल्मी स्टाईलने पकडले चोर

ग्रामीण विशेष पोलीस पथकाच्या सतर्कतेमूळे पंचवटी परिसरातील घरफोडी मध्ये चोरी गेलेल्या मोटासायकलसह चोरटे ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.