आरोग्य India Corona Update : भारतात कोरोनामुक्त रुग्णसंख्येने एक कोटींचा टप्पा ओलांडला जानेवारी 7, 2021 कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या एक कोटी 16 हजार 859 एवढी झाली आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे जगात सर्वाधिक आहे.