Browsing Tag

in Indrayani river

Dehugaon : दूषित पाण्यामुळे इंद्रायणीत दररोज शेकडो माशांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. या दूषित पाण्यामुळे नदीत दररोज शेकडो मृत माशांचा खच पडत आहे. दररोज मासे मृत पडत असल्याने परिसरात दुर्गंधी (Dehugaon ) पसरली आहे.मागील दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीपासून…