Browsing Tag

in Kundmala

Talegaon News: कुंडमळ्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसानंतरही सापडेना

एमपीसी न्यूज - वर्षाविहारासाठी तळेगाव जवळील कुंडमळा धबधब्यात आलेला पिंपरीतील तरुण बुडाला. त्याचा मृतदेह दोन दिवसानंतरही सापडलेला नसून एनडीआरएफचे पथक त्याचा शोध घेत आहे. ही घटना मंगळवारी (दि.18) दुपारी घडली.तरबेज शाहजान पटेल (वय 30, रा.…