Browsing Tag

in last three months

Chinchwad News: पिंपरी-चिंचवड शहरातून मागील तीन महिन्यांत 200 वाहनांची चोरी

एमपीसी न्यूज - जून, जुलै आणि ऑगस्ट 2020 या तीन महिन्यांमध्ये 178 दुचाकी, 6 तीनचाकी आणि 16 चारचाकी वाहने चोरीला गेली आहेत. याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे. तर मागील तीन महिन्यांत केवळ 27 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले…