ठळक बातम्या Maval Corona Update : तालुक्यात आज 11 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह फेब्रुवारी 15, 2021 तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2489, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1613 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 540 रुग्ण सापडले आहेत.