Browsing Tag

including Pervez Grant

Kidney Smuggling Case : रुबी हॉस्पिटलचे डॉ. परवेज ग्रँट यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा (Kidney Smuggling Case) प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे. रूबी हॉल…