Browsing Tag

indescent photos

Wakad : महिलेचे अश्लिल फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - महिलेचा पाठलाग करीत तिचा विनयभंग केला. तसेच अश्‍लिल फोटो नातेवाईकांना पाठवत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना वाकड येथे घडली. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 28 वर्षीय पीडित महिलेने वाकड पोलीस…