Browsing Tag

India-England Test series thriller from today

Ind Vs Eng Test Series : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा थरार आज पासून 

एमपीसी न्यूज - ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात 2-1 अशी मात दिल्यानंतर भारत आणि इंग्लंड दरम्यान चार कसोटी सामन्यांची मालिका आजपासून सुरू होत आहे. संघात अनुभवी खेळाडूंचा समावेश आणि तगडे पर्याय उपलब्ध असल्याने भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. आता…