Browsing Tag

Indian Farmer

Pimpri : दुष्काळाच्या सावटाखाली जगतोय जगाचा पोशिंदा !

एमपीसी न्यूज - यावर्षी सर्वत्रच पाऊस कमी पडल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. राज्यातल्या अनेक भागात दुष्काळाचे सावट पसरले आहे. अनेक गाव खेड्यांमध्ये पावसाळ्यातच टँकर सुरु झाले आहेत. उभ्या पिकांनी पाणी-पाणी करून माना टाकल्या आहेत.…