Alandi: इंद्रायणीच्या काठावर चक्क कुत्रा वारकऱ्यांसह भजनात रमला
एमपीसी न्यूज -सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Alandi)होतात.काही खूप मजेशीर असतात. काही आश्चर्य चकित करणारे तर काही अंगावर काटा आणणारे असतात.
आळंदी येथील इंद्रायणी काठावर कुत्रा वारकऱ्यांच्या भजनात रमलेला आहे.रमलेल्या त्या…