Alandi: इंद्रायणीच्या काठावर चक्क कुत्रा वारकऱ्यांसह भजनात रमला


एमपीसी न्यूज  -सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Alandi)होतात.काही खूप मजेशीर असतात. काही आश्चर्य चकित करणारे तर काही अंगावर काटा आणणारे असतात. 
आळंदी येथील इंद्रायणी काठावर कुत्रा वारकऱ्यांच्या  भजनात रमलेला  आहे.रमलेल्या त्या कुत्र्याचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

Maval : वरसुबाई माध्यमिक विद्यालय माळेगाव खुर्द येथे आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

त्या संध्याकाळी इंद्रायणीच्या काठावर सुरू असलेल्या भजनात अचानक एक कुत्रा आला. काय झालं कुणास ठाऊक पण तो भजनातून बाहेर जाण्या ऐवजी त्या भजनात रमला.बहुतेक हीच ताकद असेल हरि नामात की त्यात माणसाचं काय पण प्राणी सुध्दा रमतात.असे सोशल मीडिया च्या माध्यमातून मत मांडण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.