Browsing Tag

Inspection of sewerage works

Pune : पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले मोकळे करा : महापौर

एमपीसी न्यूज - पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुणे शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई करून ते मोकळे करा, तसेच आवश्यक कामेही पूर्ण करा, असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका प्रशासनाला दिले. शहरातील पुरप्रवण क्षेत्रातील नालेसफाईच्या…