Browsing Tag

installment

Pimpri : हप्त्याची मागणी करत कामगाराला मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- हप्ता न दिल्याने तिघांनी टायरच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. प्रकरणी रविवारी (दि.३१) पिंपरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. छोटूकुमार श्रीबनवारी राम (वय १९, रा. टेल्को रोड,…