Browsing Tag

intensity of Niwar cyclone slows down!

Niwar cyclone News : निवार चक्रीवादळाची तीव्रता मंदावल्यामुळे थंडी वाढण्याची शक्यता !

एमपीसी न्यूज : बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार चक्रीवादळ तमिळनाडूच्या किनारपट्टीजवळ धडकून ते वायव्य दिशेने सरकले. त्याचा वेग ताशी 11 कि.मी. इतका होता. आज (दि.27) या वादळाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमान तीन ते पाच अंश…