Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात अंतर्गत बदल्या
एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पाच पोलीस निरीक्षकांच्या तर एका सहाय्यक निरिक्षकाची अंतर्गत बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकांवरील जबाबदाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आयुक्त पदाची…