Browsing Tag

iPhone gift in a lucky draw

Pune Crime News : लकी ड्रॉ मध्ये आयफोन गिफ्ट लागल्याचे भासवून तरुणाची सात लाखांनी फसवणूक

एमपीसीन्यूज : लकी ड्रॉ मध्ये आयफोन गिफ्ट लागल्याची भासवून सातजणांनी तरुणाला तब्बल 7 लाख 25 हजारांचा गंडा घातला. ही घटना हडपसरमधील काळेपडळमध्ये घडली. याप्रकरणी मुहमंद जुबरील, सरस्वती, सुप्रिया, रॉबर्ट लालदित्सक, सूरज शर्मा, संजय चव्हाण,…