Browsing Tag

iron trolley

Wakad : बांधकाम साईटवरील लोखंडी ट्रॉली पडल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बांधकाम साइटवर लोखंडी ट्रॉलीची वायर तुटल्याने ट्रॉली खाली पडली. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 29) दुपारी छत्रपती चौक, कस्पटे वस्ती, वाकड येथे घडली. दिलेराम शोभूराम यादव (वय 34) असे मृत्यू झालेल्या…