Browsing Tag

jambegaon

Hinjawadi: जांबेगावात चोरट्यांनी घरात आणि मंदिरात केली चोरी

एमपीसी न्यूज - गल्लीत कोरोना रुग्ण सापडल्याने घराला कुलूप लावून कुटुंब तात्पुरते दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले. रुग्ण बरा झाल्यानंतर आपल्या घरी चोरी झाल्याचे कुटुंबाच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी गल्लीत असलेल्या एका मंदिरात देखील चोरी केली…