Browsing Tag

Jijaunagar

Pimpri : पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘जिजाऊनगर’ करा; शहरात झळकले फ्लेक्स

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचे नाव (Pimpri) बदलण्याची मागणी पुढे आली आहे. 350 व्या शिवराज्याभिषेक दिनीचे औचित्य साधून शहराचे जिजाऊनगर नामकरण करण्याच्या मागणीचे फ्लेक्स शहरात सर्वत्र झळकले आहेत. भक्ति - शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश…