Browsing Tag

Jitendra Telar

Lonavala : लोणावळा शहर काॅग्रेसच्या सरचिटणीस पदी जितेंद्र टेलर

एमपीसी न्यूज  : लोणावळा शहर काँग्रेसच्या सरचिटणीसपदी शिक्षण मंडळाचे माजी सभापती जितेंद्र टेलर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास बडेकर यांनी हे नियुक्तीचे पत्र दिले आहे.