Browsing Tag

Journalist Dnyaneshwar Waghmare

Maval News : युवा उद्योजक किसन तुमकर यांचे निधन

एमपीसी न्यूज - वारंगवाडी मावळ येथील युवा उद्योजक किसन महादु तुमकर (वय 36) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, दोन बहिणी, भाऊ, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे.सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तुमकर,…