Browsing Tag

JRD Tata flyover

Pimpri: नाशिक फाटा येथील रॅम्पचा खर्च अभियंत्यांकडून वसूल करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नाशिक फाटा येथील भारतरत्न जे. आर. डी. टाटा उड्डाणपुलाचा मुंबई-पुणे महामार्गावरील रॅम्प चुकीचा ठरल्याने गेल्या सहा वर्षांपासून धुळखात आहे. त्यावरील 14 कोटींचा खर्च पाण्यात गेला असून हा खर्च…