Browsing Tag

Junior Engineer

Baramati News : अडीच लाखांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या कनीष्ठ अभियंत्याला अटक

एमपीसी न्यूज – अडीच लाख रुपयांची लाच घेताना जिल्हा (Baramati News) परिषदेच्य़ा कनीष्ट अभियंता व त्याच्या सहाय्य्काला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. हि कारवाई गुरुवारी (दि.9) बारामती येथील एका हॉटेलमध्ये कऱण्यात आली.…

Pimpri : टीडीआरच्या फाईलवर सही करण्यासाठी पैसे मागितल्याप्रकरणी महापालिकेच्या अभियंत्यांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - 'तू मला पन्नास हजार रुपये दिले, तर तुझे काम होईल. नाहीतर असेच तू वर्षभर चकरा मारत बसशील' असे म्हणत टीडीआरच्या फाईलवर सही करण्यासाठी पैसे मागितल्या प्रकरणी महापालिकेच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी…