Browsing Tag

kadamwadi

Chakan : इलेक्ट्रिक डीपीतील 108 किलो तांब्याच्या तारांची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - इलेक्ट्रिक डीपीमधील 108 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या. तसेच डीपीमधील 220 लिटर ऑइल सांडून नुकसान केले. ही घटना गुरुवारी (दि. 9) सकाळी साडेआठच्या सुमारास खेड तालुक्यातील काळुस येथील कदमवाडी येथे उघडकीस आली.…