Browsing Tag

Kailas Jewelers

Pimpri : सोनारासमोरच केला एक लाखांच्या सोन्यावर हात साफ

एमपीसी न्यूज - मंगळसूत्र घेण्यासाठी आलेल्या दोन महिलांनी सोनार दुकानातील विविध डिजाईनचे सोन्याचे मंगळसूत्र दाखवत असताना एक लाख चार हजार 368 रुपये किमतीची दोन मंगळसूत्र लंपास केली. ही घटना गुरुवारी (दि. 6) सायंकाळी सहाच्या सुमारास संत…