तळेगाव Talegaon News: कलापिनीचे सदस्य ललित प्रभू यांचे निधन सप्टेंबर 6, 2020 एमपीसी न्यूज- संगणक तज्ज्ञ आणि कलापिनी संस्थेचे आजीव सदस्य ललित प्रभू यांचे दि. 4 (शुक्रवारी) रोजी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी मीनाक्षी, दोन मुली आहेत.