Browsing Tag

kasarsayee

Pimpri : अन्याय, अत्याचार प्रतिबंधक कृती समितीच्या वतीने पिंपरी व कासारसाई घटनेचा निषेध

​एमपीसी न्यूज -  अन्याय अत्याचार प्रतिबंध कृती समितीच्या वतीने पिंपरी येथील हत्याकांड व कासारसाई येथील अल्पवयीन मुलींवर बलात्कार या दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात कॅंडल मार्च करण्यात आले.…