Browsing Tag

khadki police staiton

Pune : पुण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार निघाला वाहनचोर, चोरलेली 3 वाहने जप्त

एमपीसी न्यूज - पुण्याच्या गुरुवार पेठेत राहणारा आणि खडकी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक उर्फ पप्पू पवार (वय 23) याला वाहन सुरक्षा पुण्यात खडकी पोलिसांनी अटक केली. त्याने चोरलेली एक चारचाकी आणि दोन दुचाकी अशी तीन वाहने जप्त केली…

Khadki: आठ महिन्यांपासून फरार असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक

एमपीसी न्यूज- चोरी, दरोडा यासह विविध गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक करण्यात खडकी पोलिसांना यश आले आहे. गेल्या 8 महिन्यांपासून पोलीस या आरोपीचा शोध घेत होते.सुरेश पिल्ले (रा. नाजरेत वाडा, खडकी बाजार, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव…