Browsing Tag

kirtan news

Vadgaon Maval : काल्याच्या किर्तनाने कार्तिक उत्सवाची सांगता

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान व वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी कालभैरवनाथ जयंती (कार्तिक) उत्सव उत्साहात पार पडला. काल्याच्या किर्तनाने या उत्सवाची सांगता झाली.…