Browsing Tag

Kisan Dabhade

Talegaon Dabhade : किसन आबाजी दाभाडे यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किसन आबाजी दाभाडे (वय 58) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.  त्यांचे पश्चात दोन मुले, मुलगी, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.युवा उद्योजक निखील दाभाडे व स्वप्निल…