Chinchwad : क्रांतितीर्थ चापेकर वाडयामध्ये स्नेहदीप उजळले !
एमपीसी न्यूज- क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात दीपोत्सव साजरा झाला. यावेळी रांगोळी स्पर्धेच्या निरीक्षिका अर्चना पुराणिक, अंजली मेनकुदळे, कु. ओंकार कांबळे व संस्थेचे अध्यक्ष…