Chinchwad : क्रांतितीर्थ चापेकर वाडयामध्ये स्नेहदीप उजळले !

एमपीसी न्यूज- क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात दीपोत्सव साजरा झाला.

यावेळी रांगोळी स्पर्धेच्या निरीक्षिका अर्चना पुराणिक, अंजली मेनकुदळे, कु. ओंकार कांबळे व संस्थेचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, उपाध्यक्षा शकुंतला बन्सल, सहकार्यवाह रवींद्र नामदे, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, गतिराम भोईर, नितिन बारणे, आसाराम कसबे, कल्पना भोईर, विद्या भारतीचे कचेश्वर साळुंखे, अण्णा बहिरवडे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अभिषेक देशपांडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.