BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : ‘मनसेच्या ध्वजावर शिवराजमुद्रेचा वापर करु नका’

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या एका जातीचे, धर्माचे, पंथाचे नसून ते युगपुरुष व संपूर्ण भारताची अस्मिता आहे. महाराज राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्यावर सर्व जाती, धर्म, पंथ व सर्व विचारधारेच्या लोकांचा समान अधिकार…

Sangvi : टिकटॉकवर महिलेबाबत अश्‍लिल कमेंट केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - टिकटॉकवर महिलेने अपलोड केलेल्या व्हिडिओवर अश्‍लिल कमेंट केली. तसेच मुलीच्या टिकटॉक व्हिडिओला अश्‍लिल गाणे लावले. याप्रकरणी पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सांगवी येथे घडली.अक्षय साहेबराव म्हसे…

Talegaon Dabhade : यशवंतनगरमध्ये पोलिसांची जनजागृती

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील यशवंतनगर परिसरातील वाढत्या सोनसाखळी चोरीला आळा घालण्याकरिता महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी मंगळवारी बैठक घेतली. नागरिकांना दक्षता घेण्याच्या…

Sangvi : पिंपरी-चिंचवड शहरातून पाच दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी, हिंजवडी, वाकड आणि चिखली भागातून पाच दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अज्ञात चोरट्यांनी तब्बल 1 लाख 40 हजार रुपयांच्या दुचाकी चोरून नेल्या आहेत.पहिल्या प्रकरणात आकाश…

Sangvi : फॅशन शोमध्ये प्रीती बलदवा यांनी पटकाविला प्रथम क्रमांक

एमपीसी न्यूज - सांगवी परिसर महेश मंडळ (महिला समिती ) तर्फे मकरसंक्रांतीनिमित्त नुकताच महिलांसाठी मेळावा घेण्यात आला. त्यानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. फॅशन शोमध्ये प्रीती बलदवा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर,…

Chikhali : तरुणाच्या अपहरण प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कारमधून आलेल्या तीन जणांनी एका तरुणाचे अपहरण करीत त्यास मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 21) पहाटे साडेबाराच्या सुमारास चिंचवड येथे घडली.रवींद्रकुमार रामकिशन छौवकर (वय 36, रा. शिवतेजनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली…

Pune : येवले चहामध्ये सिंथेटिक फूड कलरचा वापर केल्याचा एफडीएचा निष्कर्ष

एमपीसी न्यूज- पुण्यातील प्रसिद्ध येवले चहामध्ये भेसळ असल्याचे एफडीएने प्रयोगशाळेमध्ये केलेल्या तपासणीमध्ये सिद्ध झाले आहे. या चहामध्ये सिंथेटिक फूड कलरचा वापर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येवले चहा वादाच्या भोवऱ्यात सापडला…

Wakad : गोडाऊनमधून पॉईंट सेल्स सिस्टीम मशीन चोरीस

एमपीसी न्यूज - दरवाजाचे कुलूप तोडून दुकानाच्या गोडाऊनमधून चोरट्यांनी एक पॉइन्ट सेल्स सिस्टीम मशीन चोरून नेले. ही घटना वाकड येथे 18 जानेवारी रोजी घडली.रमेश कल्याण फुलारी (वय 25, रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस…

Pimpri: ‘सीएए’, ‘एनआरसी’, ‘एनपीआर’च्या विरोधातील धरणे…

एमपीसी न्यूज - नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड संविधान बचाव समितीच्या वतीने शुक्रवार (दि. 17) पासून धरणे आंदोलन सुरु…

Pimpri: सीमाभिंत कामकाजात दिरंगाई; महापालिका उपअभियंत्याची खातेनिहाय चौकशी

एमपीसी न्यूज - पुनावळे येथील आरक्षणाखाली विकसित करण्यात येणा-या उद्यानाच्या सीमाभिंतीच्या कामकाजात इतर विभागाशी समन्वय न राखता दिरंगाई करणा-या महापालिका उपअभियंत्यावर कारवाई करण्यात आली आहे. काम वेळेत पूर्ण करून घेण्याची दक्षता न बाळगणा-या…