Talegaon Dabhade : संतांच्या पायधुळीने जीवन धन्य होते- हभप चंद्रकांत महाराज वांजळे

एमपीसी न्यूज-  संत ज्या मार्गाने जातात, त्या मार्गाची माती माझ्या अंगाला लागावी व त्यांच्या पायाची धूळही मला लागावी. त्या योगाने होणारे नाही असे काहीच नाही. संतांच्या शिवाय परमपदाला पोहोचता येत नाही. हरीच्या प्राप्तीसाठी हरीचे पाय धरावे…

Pune : पुण्याचा पार्थ ओसवाल ठरला ‘द टिन इंडिया आयकॉन – रशिया 2020’ चा…

एमपीसी न्यूज- नील ग्रुप ऑफ कंपनीतर्फे 'द टिन इंडिया आयकॉन - रशिया 2020' या आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये पुण्याचा पार्थ ललित ओसवाल उपविजेता ठरला. पार्थ पुण्यातील सॅल्सबरी पार्कमधील मॅकनरी हुम मेमोरियल हायस्कुलमध्ये सहाव्या इयत्तेत शिकत आहे.…

Pimpri : अपहार केलेल्या लिपिकाचे सेवानिलबंन रद्द

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संभाजीनगर येथील जलतरण तलावातील तिकीट विक्रीत गोलमाल करुन अपहरण केलेल्या लिपिकाचे सेवानिलंबन रद्द करण्यात आले आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु ठेवण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आयुक्त श्रावण…

Moshi : पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने तरुणावर खुनी हल्ला केला. ही घटना 19 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेपाच वाजता आल्हाट आळी, मोशी येथे घडली. याप्रकरणी गुरुवारी (दि. 28) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Pimpri : जनगणनेचे काम करणाऱ्या महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘थम्ब’मधून…

एमपीसी न्यूज - देशाच्या 2021 च्या जनगणनेच्या कामजाला सुरुवात झाली आहे. पिंपरी महापालिकेने जनगणनेकरिता घरयादी, काल्पनिक नकाशे तयार करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. हे काम 10 मार्चपर्यंत पुर्ण करायचे आहे. त्यामुळे…

Chikhali : नाल्याजवळच्या 11 अनधिकृत बांधकामांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम / अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन विभागाने चिखली आकुर्डी रस्ता नाल्याजवळच्या गट नं 891 येथील 11अनधिकृत बांधकाम व पत्राशेडवर (क्षेत्रफळ अंदाजे 5645 चौरस फुटावर )…

Pimpri: स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शीतल शिंदे, संतोष लोंढे, भीमाबाई फुगे यांच्यात चुरस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे शीतल शिंदे, संतोष लोंढे आणि भीमाबाई फुगे यांच्यात तीव्र चुरस आहे. आमदारांच्या सत्ता वाटपाच्या 'अलिखित' फॉर्म्युल्यानुसार स्थायीचे अध्यक्षपद भोसरीकरांकडे…

Pimpri : नगरसेवक अभिषेक बारणे यांनी साजरा केला मराठी राजभाषा दिन

एमपीसी न्यूज- काल, गुरुवारी (दि. 27) राज्यभरासह पिंपरी चिंचवड शहरात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपचे नगरसेवक अभिषेक बारणे यांनी देखील मराठी भाषेचा व पुस्तकांचा सन्मान करीत मराठी राजभाषा दिन साजरा केला.यावेळी त्यांनी…

Baramati : तरन्नुम सय्यद यांची बारामती नगरपरिषद उपाध्यक्षपदी निवड

एमपीसी न्यूज-राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरन्नुम सय्यद यांची बारामती नगरपरिषद उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. बारामती नगरपरिषदेच्या त्या पहिल्या महिला उपाध्यक्ष आहेत.तरन्नूम सय्यद या उच्चशिक्षित अभियंता आहेत. या आधी आरोग्य समितीच्या सभापतीं…

Chinchwad : आयुक्तांच्या कान टोचणीमुळे प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्यावर पोलिसांचा भर

एमपीसी न्यूज - दाखल असलेले गुन्हे अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे कान टोचले. त्यानंतर मागील दोन महिन्यात सर्वच पोलीस ठाण्यात प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा…