Browsing Tag

Lakshmi Pujan

Pune News : लक्ष्मीपूजन करुन ठेवलेली रोकड व दागिने घरफोडी करून चोरले

एमपीसी न्यूज - लक्ष्मीपूजन करुन ठेवलेली रोकड व दागिने चोरट्याने घरफोडी करून चोरुन नेले. पौड येथील जल मल्हार सोसायटीत रविवारी (दि.15) पहाटे साडे सहा ते सातच्या दरम्यान हि घटना घडली. याप्रकरणी 46 वर्षीय महिलेनं कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद…