Browsing Tag

large scale public awareness

Nashik Corona Vaccine : जिल्ह्यात आतापर्यंत २६ हजार ७५४ जणांचे लसीकरण

एमपीसी न्यूज - कोरोना लसीच्या अपप्रचाराला बळी न पडता जिल्ह्यात आतापर्यंत २६ हजार ७५४ लाभार्थ्यांनी लस टोचून घेतली आहे. लसीकरणाचा टक्का हळूहळू वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. लसीकरणाचा टक्का ८० टक्यांवर पोहचला आहे...जिल्हा प्रशासनाकडून…