Browsing Tag

Last minute change in candidate

Mumbai: विधानपरिषदेसाठी भाजपतर्फे ऐनवेळी डॉ. गोपछडे यांच्याऐवजी रमेश कराड यांनी उमेदवारी

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने चौथा उमेदवार बदलला आहे. डॉ. अजित गोपछडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून त्यांच्या जागी पक्षाने रमेश कराड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रमेश कराड हे लातूर ग्रामीण भाजपचे…