Browsing Tag

Leela Poonawala Foundation

Pune: ‘हेल्प द निडी’उपक्रमाअंतर्गत 650 पेक्षा अधिक गरजू मुली आणि कुटुंबांना मदत 

एमपीसी न्यूज - पुण्यातील लीला पूनावाला फाऊंडेशन (एलपीएफ) ह्या सामाजिक संस्थेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'कोविड-19 हेल्प द निडी' हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत गरजू कुटुंबाना मदतीचा हात पुढे  केला आहे. 'एलपीएफ'ने साडेसहाशेहून अधिक गरजू…