Browsing Tag

Lohgaon-Dhanori

Pune News : लोहगाव-धानोरीला शनिवारपासून मिळणार भामा आसखेडचे पाणी

बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शनिवारपासून भामा आसखेडचे प्रत्यक्षात नागरिकांना मिळण्यास सुरवात होणार आहे. तीन टप्यात या पाणी पुरवठ्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.